पोस्ट्स

सप्टेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कौटुंबिक माहिती

  कौटुंबिक माहिती  -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- 1. पंढरीनाथ- वडील, 2. दत्तात्रेय- आजोबा  3. बळवंत- पणजोबा 1. ज्योत्स्ना- आई  2. आनंदी- आजी आईची आई - लक्ष्मी गोत्र- सांख्यायन नूतन  बाबा- वसंत  आजोबा- लक्ष्मण पणजोबा- दत्तात्रेय आई- पद्मा आजी( वडिलांची आई)- वारूबाई आजी (आईची आई)- लक्ष्मी

आईसाठी पान

इमेज
  आईसाठी पान  माझी आई                                                    स्व. ज्योत्स्ना पंढरीनाथ जुन्नरकर (माहेरचे नाव- सुमती शंकर राजे)                                                                       (२६/५/१९२८-१७/१२/२००८) आईच्या आवडीची गाणी  माझ्या आईचा आवाज चांगला होता. ती सतत गाणी गुणगुणत असे.  मला आठवणारी गाणी खाली दिली आहेत. मालती पांडे: कुणीही पाय नका वाजवू कुणीही पाय नका वाजवू   चाहुल देऊन नका कुणी ग चिमण्याला जागवू   नकोस चंद्रा येऊ पुढती , थांब जरासा क्षितिजावरती   चमचमणारे ते चंदेरी चाळ नको नादवू   पुष्करिणीतून गडे हळुहळु , जललहरी तू नको झुळुझुळु   नकोस वाऱ्या फुलवेलींना फुंकरिने   डोलवू   नकोस मैने तोल सावरू , नकोस कपिले अशी हंबरू   यक्षपऱ्यांनो स्वप्नी नाचुन नीज नका चाळवू   जगावेगळा छंद ग याचा , पाळण्यातही खेळायाचा   राजी नसता अखेर थकुनी पंख मिटे सावरू      वळणावरुनी वळली गाडी   वळणावरुनी वळली गाडी आज सोडलं गाव   तुझ्याच आई अश्रूसंगे पुसले पहिले नांव   नवनावाचं लेवुनी कुंकू जाते माझ्या घरा   वेडी माया झरते नयनीं भिजवित सारी धरा   &quo