पोस्ट्स

जानेवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

MISCELLANEOUS

इमेज
MISCELLANEOUS Bhabhi and Sanjal  Hi Bhabhi Sanjal You are kind like an angel Hi Kishan, You are the magnanimous person In your house, we landed And like royal guests, we were treated Your hearts are full of sunshine Your nature is pure and fine Please come to our nest And give us an opportunity to serve you to our  best Shower our house with your kindness And let us relax in that unparalleled bliss खुषी और गम फूल और काँटों का होता है अनोखा रिश्ता अगर गम न होते तो खुषी का मजा क्या होता दिवाळी रंगीबेरंगी दिव्यांनी झगमगते घर घर गरिबाच्या घरी हसतो अंधार भेसूर सराफांच्या दुकानांत खरेदी चाले सोन्याची वणवण फिरे गरीब करण्या विक्री पणत्यांची नरकासुराच्या बंदीवासातून न होई सुटका नारीची अत्याचारित महिलेला पारखी माया भावाची कधी येईल ती दिवाळी  घेऊन समतेचा प्रकाश सौख्य फुलेल घरोघरी  होईल अन्यायाचा नाश 21/10/22 धनत्रयोदशी आज धनत्रयोदशी पूजा करा रे धनाची सारे कष्ट धनासाठी जाणा महत्ता तयाची कमवाल जितके धन थोडे त्यातील करा जतन आज धन रक्षिलेले उद्या तुमचे करील रक्षण उपभोग घ्या धनाचा गरजूंना करा दान जावय